तुम्ही लवकर आणि विलासी सेवानिवृत्ती कशी मिळवू शकता?
आपण दिवसाचे ८ तास काम करतो कारण फक्त ४ तास जगता यावे
आपण आठवड्याचे ५ दिवस काम करतो कारण २ दिवस एन्जॉय करता यावा
आपण दिवसाचे ८ तास काम करतो फक्त १५ मिनिटे आनंदाने जेवण करता यावे
आपण दिवसाचे ८ तास काम करतो कारण फक्त ६ तास शांतीने झोपता यावे
आपण संपूर्ण वर्षभर काम करतो कारण शेवटी 1 आठवड्याची २ वेकेशन ला जाता यावे
आपण संपूर्ण आयुष्यभर काम करतो कारण आयुषच्या कोणत्या तरी वळणावर रिटायर होता यावे
आणि संपूर्ण आयुष्यभर सुख आणि दुःख , यश आणि अपयश यातून मार्ग काढत जेव्हा आपण रिटायर होतो
तेव्हा आपल्या हे लक्षात येते की आयुष्याला उतारवाची किनार आणि शरीराला जडलेल्या व्याधी घेऊन मी या
आता पुढे काय करू ?
हेच का ते रिटायरमेंट जे मला हवे होते जिथे उदयाला काय करायचे हा प्रश्न आहे
या सर्वे प्रश्ननाना सोडवण्य्साठी ” अर्थ ऋषी ” आपल्यासमोर एक अशी योजना आणत आहे ज्याने ह्या सर्वांवर मात करता येईल
यावर ” अर्थ ऋषी ” दोन पद्धतीने योजना तयार करतो
१ ली आहे अर्ली लॅव्हिश रिटायरमेंट
याची 3 मूलभूत तत्त्वे आहेत.
सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या 50 % बचत करणे आवश्यक आहे.
दुसरे- तुम्हाला तुमचे खर्च कमी करून आर्थिक शिस्त दाखवावी लागेल.
तिसरे- तुम्हाला तुमची बचत योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करावी लागेल जेथे तुम्हला महागाई वर ( इन्फ्लाशन ) मात करणारे रिटर्न मिळतील .
तीन गोष्टी लक्षात ठेवा. जास्त बचत करा. कमी खर्च करा आणि हुशारीने पैसे गुंतवा.
अर्ली लॅव्हिश रिटायरमेंटसाठी किती पैसे आवश्यक आहेत?
लक्षात ठेवा की, सेवानिवृत्तीचे नियोजन करणे कधीही लवकर किंवा उशिरा होत नसते.”
तुम्हाला स्वतःला दोन प्रश्न विचारायचे आहेत.
1 लवकर निवृत्तीसाठी तुमचा खर्च भागवण्यासाठी तुम्हाला किती उत्पन्नाची आवश्यकता आहे? म्हणजे तुमचा मासिक किंवा वार्षिक खर्च किती असेल.
2 तुम्हाला किती लवकर निवृत्त व्हायचे आहे?
उत्पन्न वाढवा आणि बचत करा
लवकर निवृत्तीची तयारी करण्यासाठी तुम्हाला तुमचे उत्पन्न वाचवणे आवश्यक आहे. तुम्हाला दर महिन्याला तुमच्या पगारातील 50 % बचत करावी लागेल. मात्र, या महागाईत एखाद्याच्या निम्म्या उत्पन्नाची बचत करणे शक्य होणार नाही.
परंतु एखाद्याने शक्य तितक्या या पातळीच्या जवळ बचत केली पाहिजे. आपण आपले उत्पन्न वाढविण्याचा विचार करू शकतो. तुम्ही अर्धवेळ नोकरी करू शकता. चांगल्या पगारासाठी नोकरी बदलू शकता. आपले कौशल्य वाढवा. तुम्हाला उत्पन्नाचे आणखी काही स्रोत देखील मिळू शकतात.
खर्च कमी करा
खर्च व्यवस्थापित करण्यासाठी लोक अनेक टिप्स वापरू शकतात. उदाहरणार्थ, नवीन ऐवजी जुनी कार चालवणे. तुम्ही शहरात राहत असाल तर सार्वजनिक वाहतूक वापरा. घर घेण्याऐवजी तुम्ही भाड्याने घेऊ शकता.
स्वतःचे जेवण बनवा. रेस्टॉरंटच्या खर्चात कपात करा. क्रेडिट कार्ड कर्ज टाळा,
ही खूप मोठी यादी असू शकते, त्यामुळे तुम्ही तुमचे खर्च कमी करू शकता.
योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला शिका
जर तुम्हाला लवकर निवृत्ती हवी असेल तर जितके पैसे गुंतवता येतील तितके गुंतवा. तसेच, अशा ठिकाणी गुंतवणूक करा जिथे तुम्हाला दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळेल.
आणि ” अर्थ ऋषी ” ची दुसरी पद्धत आहे
Design युअर life
यासाठी तुम्हला आमच्या ऑफिस शी संपर्क करावा लागेल.